Dr Sanjay Mukherjee IAS transferred as Secretary- Medical Education & Drugs Dept, Maharashtra

ad
Sanjay Mukherjee IAS
Sanjay Mukherjee IAS

Dr Sanjay Mukherjee IAS (Maharashtra) presently Additional Municipal Commissioner of BMC has been transferred and posted as Secretary Medical Education and Drugs Department.

Indian Bureaucracy Dot Com wishes Shri Sanjay Mukherjee the very best.

1 Comment

  1. गोपनिय/अत्यंत महत्वाचे/Read only Authorised Person..
    प्रति,
    श्रीमती पल्लवी दराडे
    आयुक्त अन्न व औषध प्रशासन
    म.राज्य मुंबई-400051
    विषय-शासकिय महसूलाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत.
    संदर्भ-1.आपल्या ई मेलवर पाठविलेली तक्रार.
    2. ऑनलॉइन सादर केलेली तक्रार.
    3.आपले सरकार संकेतस्थळावर पाठविलेले तक्रार.
    4.अन्न व औषध प्रशासन यांच्या आयुक्त मेल वर सादर केलेली तक्रार.
    5.अन्न व औषध प्रशासन यांच्या संकेतस्थळावर सादर केलेली तक्रार.
    6.मा.लोकायूक्त यांना दि.25/06/2019 रोजी पाठविलेला ई मेल.
    8.आपले सरकार संकेतस्थळावर Dept/FINA/2019/975,
    9 आपले सरकार संकेतस्थळावर Dept/FIND/2019/3757
    10 आपले सरकार संकेतस्थळावर Dept/HOMD/2019/11727
    11 आपले सरकार संकेतस्थळावर. Dept/ME&D/2019/2041
    12 आपले सरकार संकेतस्थळावर. Dept/ME&D/2019/2042
    13 आपले सरकार संकेतस्थळावर.Dept/REVD/2019/9726
    14 आपले सरकार संकेतस्थळावर. Dept/REVD/2019/9727
    15 आपले सरकार संकेतस्थळावर Dist/CLMS/2019/2422
    16 आपले सरकार संकेतस्थळावर. Dist/CLMS/2019/2423
    17 आपले सरकार संकेतस्थळावर. Dist/PLMS/2019/3198
    18 सहआयुक्त बृहमुंबई यांना दि.25/06/2019 रोजीचा
    व .,07/08/2019 ई मेल
    19. सहआयुक्त दक्षता विभाग FDA यांना पाठविलेला ई मेल.
    20.आयुक्त यांच्या Toll FREE क्र.1800222365 यांवर वेळोवळी
    साधलेला संपर्क.
    21. आपल्या ई मेलवर पाठविलेली दि.23.07.19 तक्रार.
    22. आपल्या ई मेलवर पाठविलेली दि.07.08.19 तक्रार.
    23.आपण पाठविलेला दि.20.08.19 चा इे मेल
    24. आपण पाठविलेला दि.21.08.19 चा इे मेल.व
    आपले पत्र दक्षता/तक्रार/226/2019/18 दि.20/08/2019 प्राप्त दि.21/08/2019

    महोदया,
    वरील संदर्भग्‍ क्र.23 व 24 चे आपल्या कार्यालयाचे पत्र प्राप्त झाले असून त्यात आम्हाला आपल्या कार्यालयात तक्रार आम्हीच केली आहे काय,किंवा कसे याबाबत उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते.सदर तक्रारीत आवश्यक सर्व पुरावे जोडले असतांना पुन्हा वेळकाढूपणा कशासाठी???
    सदर तक्रारीसोबत आवश्यक सर्व पुरावे जोडले असून सदर पुराव्याची फक्त सत्यता पडताळणे अपेक्षीत होते मात्र आपल्या कार्यालयातीलस सदर तक्रार चौकशी करणारे अधिकारी सदर अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत.यात शंका नाही.सदर तक्रारीबाबत आपण स्वतहा व्यक्तीशहा लक्ष ठेवून सदर तक्रारीची सत्यता पडताळणी करावी.त्यामूळे आपणांस आम्ही पुन्हा विनंती करतो की,सदरतक्रार आम्हीच केलेली असून त्याबाबत खात्री करण्याची आवश्यकता नाही.किंवा पत्रान्वये आमच्यासोबत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.आपण फक्त तक्रारीत नमुद सर्व बाबींचा खात्रीपूर्वक व नियमाने तपास करावा आपणांस,”दुध का दुध और पाणी का पाणी कळेल”
    .मात्र सदर तक्रारीवर अदयापर्यंत कार्यवाही घेण्यात आलेली नाही.कारण सदर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सदर तक्रार त्याच अधिकाऱ्याकडे कार्यवाहीस्तव सादर करण्यात आलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण आयुक्त कार्यालयातील सदर अधिकारी व त्यांच्यासोबतचे वरीष्ठ अधिकारी यांचे चांगले संबध असल्यामूळे सदर तक्रार तपासणी न करता कार्यवाही करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे.व कार्यवाही संथगतीने सुरू आहे.
    मात्र सदर तक्रारीवर कार्यवाही न करणाऱ्या किंवा विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याकडून सदर झालेला शासन आर्थिक नुकसान वसूल करण्यात येईल याची सदर तपासणी अधिकाऱ्याला कल्पना सुध्दा नसेल कारण नमुद तक्रारीसोबत सर्व पुरावे यापूर्वीच सादर केलेले असून व आम्हाला नेमके काय म्हणायचे आहे,हे सुध्दा यापूर्वीच तक्रारीत नमुद केलेले आहे.
    असे असतांना सुध्दा आपणांस परत खात्री करण्याची आवश्कता का वाटली ? याबाबत आम्हाला आता शंका वाटू लागली आहे कारण,तक्रारीत सर्व पुरावे असतांना सुध्दा आपण फक्त सदर पुराव्याची सत्यता तपासून पाहणे अपेक्षीत आहे.जर सादर केलेले पुरावे खोटे आढळल्यास आपण तसे कारणासह आम्हाला कळवावे त्याबाबत आम्ही पूढिल दिशा ठरवू……….
    ………असो आम्ही पुन्हा पुरावे सादर करीत आहोत.आपण याची सत्यता पडताळून कार्यवाही घ्यावी.अशी आपणांस तिसऱ्यांदा व वारंवार विनंती करण्यात येत आहे.
    तक्रारीत नमुद थोडक्यात पुरावे पूढिलप्रमाणे
    अ.क्र. रेफरंस क्र. दिनांक भरावे लागणारे शुल्क शासन खाती भरलेले शुल्क्
    शेरा
    1 20160120230611427 20.01.16 10000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    2 20160629164907457 29.06.16 2000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    3 20160629163410907 29.06.16 15000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    4 20160902201702660 10.09.16 10000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    5 20161122191853673 22.11.16 10000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    6 20161123220703090 23.11.16 10000/- 0 शासनाचे आर्थिक नुकसान
    एकूण रक्क्म 57000/- शासनाचे आर्थिक नुकसान
    वरीत पुरावे हे फक्त नमुना म्हणून सादर केलेले आहे,आपण प्रत्यक्षात चौकशी केल्यास आपणांस मोठे भांडार सापडेल यात शंका नाही.वरील सर्व पुरावे सत्य आहेत यात शंका नाही.यासाठी कुणाच्याही लेखी किंवा आपणांस प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही.
    आपण नमुद तक्रारीत बाबींची सत्यता पडताळणी करावी,तसे न केल्यास व सदर पुरावे वेगळया पध्दतीने किंवा सोशल मिडिया ,आरटीआय मार्फत,सीआयडी,अर्थ खाते जमा महसूल विभाग मंत्रालय,सीबीआय,ट्रेझरी ग्रास महाकोश,एफएफएस आय दिल्ली ,अंतर्गत लेखा तपासणी विभाग नागपूर,अधिदान व लेखा कार्यालय मुंबई,यांनी तपासणी करून खरे आढळल्यास तेव्हा आपले उत्तर तयार ठेवावे…………..
    प्रत,
    1.श्री.शै.प्र.आढाव,सह आयुक्त बृहमुंबई यांना वरील संदर्भ क्र.18 अन्वये आपणांस तक्रार पाठविण्यात आलेली होती.सदर तक्रारीवर घेतलेली कार्यवाही आम्हाला आमच्या मेल वर कळवावी.

    सेाबत-श्री सुनिल भारव्दाज सह आयुक्त दक्षता यांचे संदर्भ क्र.24 चे पत्र.

Leave a Reply